Aai Marathi Quotes For Instagram ✂️ Copy This Ideas! ✨

Aai Marathi Quotes For Instagram ✂️ Copy This Ideas! ✨

If You Are Searching For Aai Marathi Quotes For Instagram Then You Should Follow This Post Till The End Because Here You Will Found Many Aai Marathi Quotes For Instagram . You Can Choose The Best Aai Marathi Quotes For Instagram From Here And Copy And Paste ✂ ✓ It Into Your Instagram post.

Aai Marathi Quotes For Instagram


😍➤ Best Aai Marathi Quotes For Instagram

शेवटचा श्वास तुझ्या मिठीत घ्यावा असा मृत्यू मला यावा

‘आ’  म्हणजे आत्मा आणि ‘ई’ म्हणजे ईश्वर.. आई तुला तुझ्या खास दिवसाच्या म्हणजेच मातृदिनाच्या शुभेच्छा!

या  जीवनात आई माझी सर्वप्रथम गुरु.. त्यानंतर माझे जीवन झाले सुरु. मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा

मिळालेलं दान म्हणजे आई विधात्याचा कृपेचं निर्भेळ वरदान म्हणजे आई

आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही… म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे अ ..आई

घार हिंडते आकाशी .. चित्त तिचे पिल्लापाशी… प्रत्येक आई तुम्ही घराबाहेर पडल्यानंतर तुमच्या येण्याकडे वाट लावून बसलेली असते.

जगाच्या बाजारात सगळे काही मिळते… पण आईचे प्रेम काहीही केल्या विकत मिळत नाही.

जे आधी प्रेम होतं ते तुझ्यावर तसचं असेल आई तुझ्याशिवाय माझं विश्व काहीच नसेल.

पहिला शब्द जो मी उच्चारला… पहिला घास जिने मला भरवला… हाताचे बोट पकडून जिने मला चालायला शिकवले.. आजारी असतानाही जिने माझ्या रात्रदिवस जागून काढले.. त्या माझ्या आईला खूप प्रेम. मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा

आई तुझ्यापुढे माझी व्यथा कशाला? जेव्हा तुझ्यामुळे माझ्या जीवनाला अर्थ आला.

सारा जन्म चालून जेव्हा पाय थकून जातात..  तेव्हा शेवटच्या श्वासाबरोबर ‘आई’ हेच शब्द राहतात.

मन आईचं कधीच कोणाला कळत नाही.. ती दूर जाता तिच्यावाचून ही करमत नाही.

तुम्ही कितीही अडचणीत असलात तरी तुम्हाला त्या अडचणीतून बाहेर काढण्याचे सामर्थ्य फक्त आईमध्ये असते.

रोज तुला हाक मारल्याशिवाय माझा एकही दिवस जात नाही.. आईच्या प्रेमाची माय काहीही केल्या कमी होत नाही. आईला मातृदिनाच्या शुभेच्छा

शोधून मिळत नाही पुण्य… सेवार्थाने व्हाने धन्य…कोण आहे तुझ्यावीन धन्य ‘आई’

आकाशाचा जरी केला कागद… अन् समुद्राची केली शाई… तरीही आईच्या प्रेमाबद्दल कधीच काही लिहून होणार नाही

ना कोणासाठी झुरायचं.. ना कोणासाठी मरायचं.. देवानं आई दिली आहे तिच्यासाठी कायम जगायचं.

माझी स्तुती करताना ती कधी थांबत नाही… आणि माझा मोठेपणा सांगतना तिच्या आनंदाला पारावर उरत नाही.. अशी ही माझी आई

रोज तुला घरी आल्यानंतर पाहायची सवय झाली होती.. आज तू दिसली नाहीस त्यावेळी मला तुझी  नसण्याची किंमत कळली आई.

आकाशाचा जरी केला कागद…
अन् समुद्राची केली शाई…
तरीही आईच्या प्रेमाबद्दल
कधीच काही लिहून होणार नाही…

रोज तुला घरी आल्यानंतर पाहायची सवय झाली होती..
आज तू दिसली नाहीस
त्यावेळी मला तुझी  नसण्याची किंमत कळली आई.

आई दिव्याची ज्योत असते,
आणि तो प्रकाश परिवाराला मिळावा
म्हणून ज्योतीचे चटके सहन करणारा
आपला बाबा असतो…

खुप प्रेम वेडे बघितले
पण आईच्या प्रेमाला टक्कर देणारा
एकपण नाही..

स्वतः आजारी असताना सुद्धा
मुलांच्या पोटाचा विचार करणारी
आईच असते..

आई बाबा आपल्या अपयशातही
हात घट्ट धरून
परत लढायला तयार करतात…

आयुष्यात तुम्ही सर्व गोष्टीना सोडा
पण कधी कोणासाठी स्वतःच्या
आई बाबा ना कधीच सोडू नका.

आज खूप दिवसांनी आई तुझी आठवण आली.
का ग तू मला लवकर सोडून गेलीस.

प्रेम व्यक्त करणारेच प्रेम करतात
अस काही नसत
कोणीतरी प्रेम व्यक्त न करता ही
आपल्यावर जिवापाड प्रेम करत असतो
तो एक बाप असतो

डोळे मिटून प्रेम जी करते ना
ती प्रेयसी असते
डोळे मिटण्यासारखे जी प्रेम करते 
ती मैत्रीण असते
डोळे वटारून जी प्रेम करते
ती पत्नी असते
आणि डोळे मिटे पर्यंत जी प्रेम करते ना
ती फक्त आणि फक्त आईच असते….

जे हव ते देत जा ना देवा
तु पण माझ्या आईसारखा हो ना

मन आईचं कधीच कोणाला कळत नाही..
ती दूर जाता तिच्यावाचून ही करमत नाही.

प्रेमाची सावली म्हणजे
आपली आई
कष्ट करून आपले लाड पुरवणारी म्हणजे
आपली आई
स्वतः उपाशी राहून आपल्याला खायला देते
ती आपली आई
स्वतःच्या पदराला हाथ पुसत सांभाळून म्हणणारी
आपली आई
उन्हात सावली म्हणून उभी राहणारी
आपली आई

कितीही मोठी समस्या असुदेत 
आई या नावातच मी समाधानी आहे…

आई आणि बाबा
म्हणजे मंद तेवणारी समई
जणू ती आपली लाडकी आई,
जीवन आपले प्रकाशमान करून जाई
पण त्या ज्योतीचा चटका सहन जो करतो,
तोच खरा आधार ज्याला आपण बाप म्हणतो.

जर तुम्हाला 
आई बाबांचा फोन येत असेल
तर तुम्ही खुप भाग्यवान आहात..

आई म्हणजे जी एकमेव स्त्री
जी माझा चेहरा बघायचा आधीपासून
माझ्यावर खरं प्रेम करते….
आणि माझे बाबा
जो एकमेव माणूस जो
माझ्यावर स्वतःपेक्षा ही जास्त
प्रेम करतो..

कातर होऊन जातो स्वर..
दबून जातो हुंकार
भेटीला जीव तळमळतो..
जेव्हा येतो आईचा आवाज

आयुष्यात सर्व काही विसरा
पण स्वत:च्या बापाला कधीच विसरू नका.

आपल्या आयुष्याची स्वप्ने पाहताना
विस्तवाला कधी विसरायचं नसत….
गुलाबाला स्पर्श करताना
काट्यांच भान नेहमी ठेवायच असत..
जीवन हे शून्यातूनच उभं करायचं असत
आई वडिलांचे ऋण फिटल्याशिवाय
मरणाचं नाव सुद्धा घ्यायचं नसत.

तु कायम माझ्यासाठी माझ
दुसर प्रेम राहणार
कारण माझ
पहिल प्रेम माझे आई-बाबा

माझा विचार करणे जी कधीच सोडत नाही
कितीही कामात असली तरी मला फोन करायचे विसरत नाही…
मी कितीही चिडलो तिच्यावर तरी ती माझ्यावर चिडत नाही…
म्हणून तर आई तुला सोडून मला कुठेच जावेसे वाटत नाही.

किंमत नेहमी त्यांचीच करा
जे तुमच्या आई बाबांची इज्जत करतात…

पैशाने सर्व काही विकत मिळेल पण
आईसारखा स्वर्ग आणि
बापासारखी सावली कुठेच मिळणार नाही.

जिद्द ठेवा
जो पर्यंत आई वडिलांची स्वप्न
पुर्ण होणार नाहीत
तो पर्यंत गप्प बसणार नाही.

आयुष्यात कायम दोन व्यक्तींची
काळजी घ्या
पहिली म्हणजे तुमच्या हरण्याला
जिंकणं मनात आलेली तुमची आई
आणि दुसरी म्हणजे
तुम्ही जिंकण्यासाठी आयुष्यभर
हरत आलेले तुमचे लाडके बाबा…

आई स्वतः उपाशी राहील 
पण मुलांना कधीच 
उपाशी राहु देत नाही.

ओझ आणि मन
आई वडिलांजवळ हलक करा
कारण ते तिथेच सुरक्षित राहु शकत

मरणयातना सहन करून सुद्धा
आपली जीवनयात्रा सुरु करून जी देते
ती आपली आई असते.

वयाने साथ सोडली म्हणुन काय झाले
आई बाबा मी कायम तुमच्या सोबत आहे.

या नवीन वर्षात असा संकल्प करा की
आपल्यामुळे आई वडिलांना त्रास होईल 
अस कधीच वागणार नाही

पैशाने सर्व काही मिळेल पण
आईसारखा स्वर्ग आणि
बापासारखी सावली
कुठेच नाही मिळणार

आई बाबांच्या रुपात साक्षात
देव माझ्या सोबत आहेत

आईने माझ्या मला बनवलं
आणि बाबानी मला घडवलं
आईने माझ्या मला शब्दांची ओळख करून दिली
आणि बाबानी माझ्या मला शब्दांचा अर्थ समजवला
आईने माझ्या मला विचार दिले
आणि बाबानी मला स्वातंत्र दिले
आई ने मला भक्ती शिकवली
आणि बाबानी वृत्ती शिकवली
आईने मला लढण्यासाठी शक्ती दिली
आणि बाबानी जिंकण्यासाठी मला नीती दिली
त्यांच्या परिश्रमामुळे यश माझ्या हाती आहे
म्हणून तर माझी आज ही ओळख आहे.

😍➤ Final Word 

Let us know in the comments if you already knew about them or if any was a surprise for you 👍 . 

Related Posts

Post a Comment